Sanjay Raut 
महाराष्ट्र

Sanjay Raut Jail Diary: संजय राऊतांची 100 दिवसांची जेल डायरी; ‘नरकातील स्वर्ग’ मधून करणार गौप्यस्फोट?

MP Sanjay Raut : खासदार संजय राऊतांची जेल डायरी प्रकाशित होणार आहे. या पुस्तकातून ते नेमकं कोणाला टार्गेट करणार या बद्दलची सर्वांना उत्सुकता आहे. पाहूया एक रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नोव्हेबर २०२२ मध्ये पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत तब्बल शंभर दिवस आर्थर रोड तुरूंगात होते.या शंभर दिवसांची त्याची जेल डायरी आता प्रकाशित होणार आहे. या पुस्तकातून आता ते नेमकं कोणाला टार्गेट करणार करणार या बद्दलची उत्सुकता असली तरी त्यामध्ये सत्ताधाऱ्यांवर धारदार टीका असणार हे उघड आहे.

नरेंद्र मोदी, अमित शाहांनी ईडी, सीबीआयला हाताशी धरुन विरोधकांना छळलं आहे, असा आरोप राऊतांनी केलाय. पुस्तकाचा हेतू गौप्यस्फोट करणं नाही तर जे पाहिलं, अनुभवलं ते त्याचं सत्यकथन असल्याचं संजय राऊत म्हणतायेत. त्यामुळे हे सत्य आता कोणाला झोंबणार याची उत्सुकता आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणणार का हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT