Manoj Jarange Patil accuses NCP leader Dhananjay Munde of plotting his murder; Munde denies charges and seeks CBI probe. Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

Jarange vs Munde: हत्येच्या कटावरून जरांगेंनी केलेल्या आरोपामुळे राज्यात एकच खळबळ माजलीय... जरांगेंनी धनंजय मुंडेंवर नेमके काय आरोप केलेत? मुंडेंनी जरागेंच्या आरोपांना काय प्रत्युत्तर दिलयं?

Suprim Maskar

मराठा आंदोलनासाठी सत्ताधाऱ्यांविरोधात रानं उठवणाऱ्या जरांगेंच्या याचं आरोपामुळे राज्यात एकच खळबळ माजलीय..आपल्या हत्येसाठी तीन कट रचले होते असा गौप्यस्फोटच त्यांनी केलाय. यासाठी घेतेलल्या पत्रकार परिषदेत त्यांनी थेट धनंजय मुंडेंचं नाव घेऊन मुंडेंनीच मला मारण्यासाठी मोठा कट रचल्याचा गंभीर आरोप करत जरांगेनी एकच खळबळ उडवून दिलीय.

जरांगेंनी पत्रकार परिषद घेऊन मुंडेचं नाव घेतल्यानंतर अवघ्या दोन तासांत मुंडेंनीही पत्रकार परिषद घेऊन माझं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी जरांगे आरोप करत असल्यांच सांगत मुंडेंनी थेट सीबीआय चौकशीची मागणी केलीय.

संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून जरांगेंनी अनेकवेळा धनंजय मुंडेंना टार्गेट केलं... त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर ओबीसी विरुद्ध मराठा अशा संघर्षाला सुरुवात झाली... आणि मुंडे- जरांगे याच्यातील वाद आणखीनच तापला...आता हाच संघर्ष थेट हत्येच्या कटापर्यंत पोहचल्यानं नव्या वादाला तोंड फुटलयं... जरांगे आणि मुंडेंच्या आरोप प्रत्यारोपामुळे ओबीसी विरुद्ध हा मराठा संघर्ष अधिकच चिघळणार, हे निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुटकुळेंचा दावा, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: लाडक्या बहिणींना योग्यवेळी 2100 रुपये देणार-एकनाथ शिंदे

शिंदेंच्या भावाचं नाव ड्रग्ज प्रकरणात? बड्या नेत्याचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT