MLA Yogesh Kadam, mandangad sabha  saam tv
महाराष्ट्र

Mandangad News : मंडणगड पंचायत समिती आमसभा: आमदार योगेश कदमांसमाेर ग्रामस्थांकडून प्रशासनाची खरडपट्टी

ग्रामस्थांनी देखील विविध कामांवरुन प्रशासनाला जाब विचारला.

Siddharth Latkar

- जितेश काेळी

Mla Yogesh Kadam News : रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यातील मंडणगड (Mandangad) तालुक्यातील म्हाप्रल येथे सुरु असलेल्या वाळू उपशावरून आजच्या (साेमवार) आमसभेत गदारोळ उठला. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमसभेला दांडी मारल्याने स्थानिक ग्रामस्थांनी (villagers) प्रशासनाला धारेवर धरले. (Maharashtra News)

बनकोट परिसरात मायनिंग वाहतुकीमुळे रस्त्यांची झालेली दूरवस्था व अपघातांचे वाढलेले प्रमाण आणि मायनिंगमुळे परिसरातील शेतीसह बागायतींचे होणारे नुकसान याकडे सुद्धा प्रशासनाचे लक्ष नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमसभेला दांडी मारल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला होता. विद्यमान आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत मंडणगड पंचायत समितीची आमसभा सध्या सुरु आहे. आमदार योगेश कदम (mla yogesh kadam) यांनी ग्रामस्थांच्या संतापानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya Gochar: ग्रहांचा राजा सूर्य शनीच्या नक्षत्रात करणार प्रवेश; 'या' राशींच्या घरी येणार लक्ष्मी, सोन्यासारखे दिवस होणार सुरु

Post Meal Walking Benefit: जेवल्यानंतर १० मिनिटे चालल्यावर होतात जबरदस्त फायदे

Manoj Jarange: नार्कोटेस्टला येतो म्हणणारे लपलेत; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात 11 ठिकाणी तब्बल १४२ पथके गठित

प्रवाशांसाठी खूशखबर! तिकीटासाठी रांगेत उभं राहण्याचं टेन्शनच संपलं, मध्य रेल्वेने केली खास सोय

SCROLL FOR NEXT