Mahayuti Crisis On Nashik Seat 
महाराष्ट्र

Mahayuti Crisis: महायुतीत जोराचा खटका उडाला; शिंदेंच्या शिवसेनेनंतर भाजपही इरेला पेटला!

Mahayuti Crisis On Nashik Seat: भाजप आणि शिवसेनेत नाशिकच्या जागेवरून वाद होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने दावा केल्यानंतर आता भाजप आक्रमक झालीय.

Bharat Jadhav

नाशिकच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत वाद जुंपल्याच चित्र आहे. नाशिक मध्य जागेवर शिंदे गटाने दावा केल्यानंतर आता भाजप नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेतलीय. नाशिकमधील ४ पैकी २ जागा शिवसेना लढणार असल्याची इच्छा सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी व्यक्त केली होती. नाशिकमधील तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार, त्यामुळे तिन्ही जागा भाजपच लढवणार असल्याचं भाजप प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार म्हणालेत.

नाशिक मध्य विधानसभेवर शिवसेनेने दावा केला होता. अजय बोरस्ते हे आमदार होतील, संजय शिरसाठ यांनी काल दावा केला होता. मात्र आज भाजप प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी शिवसेनेचा दावा फेटाळून लावलाय. जागेवरील दावेदारीमुळे भाजप आणि शिवसेना आमनेसामने येणार असल्याचं चित्र तयार झालंय. कारण अजय बोरस्ते नाशिक मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर मध्य मतदारसंघ सध्या भाजपकडे, देवयानी फरांदे गेल्या दोन टर्मपासून आमदार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Singer Death : प्रसिद्ध गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, संगीत विश्वावर शोककळा

Maharashtra News Live Update: पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

Daily cumin water benefits: जिऱ्याचं पाणी प्यायल्याने खरंच पचनक्रिया सुधारते? डॉक्टरांनी सांगितलं सत्य

मोठी बातमी! बड्या नेत्याला नेपाळ बॉर्डवर अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Astro Tips: हातात पैसा टिकत नाहीये? करा हा १ उपाय, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न

SCROLL FOR NEXT