mahavikas aghadi andolan in wardha on 12 march saam tv
महाराष्ट्र

Wardha : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वर्धा जिल्ह्यात उदया आंदाेलन

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात आज झालेल्या बैठकीत लोकसभा स्तरावरील कमिटीची एकमताने स्थापना करण्यात आली.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात वर्धा जिल्ह्यातील पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी इंडिया अलायन्समध्ये (india alliance) असलेल्या सर्व पक्षांची आज (साेमवार) वर्धा शहरात बैठक संपन्न झाली. मोदी आणि शहा यांच्या सरकारला उलथवून टाकण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या (mahavikas aghadi) नेत्यांनी बैठकीत व्यक्त केला. दरम्यान उद्या (ता. 12 मार्च) केंद्र सरकारच्या धाेरणा विराेधात वर्धा जिल्ह्यात ठिक ठिकाणी आंदाेलन करण्यात येणार असल्याची माहिती पदाधिका-यांनी दिली. (Maharashtra News)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात आज झालेल्या बैठकीत लोकसभा स्तरावरील कमिटीची एकमताने स्थापना करण्यात आली. तालुकास्तरीय बुथ स्तरीयचे सूक्ष्म नियोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी पदाधिकारी यांनी स्पष्ट केले.

महात्मा गांधीजींनी (mahatma gandhi) जशी 12 मार्चला दांडी यात्रा (dandi yatra) काढली होती तसेच वर्धा जिल्ह्यात 12 मार्च रोजी केंद्राच्या शेतकरी धाेरणा विराेधात आणि दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ठीक ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अविनाश काकडे (संयोजक भारत जोडो अभियान) यांनी दिली.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

SCROLL FOR NEXT