MP Sanjay Deshmukh Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Deshmukh: सभास्थळी जाणारी कार अडवली, खासदार संजय देशमुख पोलिसांवर संतापले

MP Sanjay Deshmukh: खासदार संजय देशमुख हे उद्धव ठाकरेंच्या वाहनात बसून सभास्थळी गेल्यानंतर त्यांच्या ताफ्यात मागे असलेली संजय देशमुख यांची गाडी पोलिसांनी अडवली.

Priya More

वाशिममध्ये सोमवारी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेदरम्यान पोलिसांनी यवतमाळ - वाशिमचे खासदार संजय देशमुख यांची सभा स्थळाकडे जाणारी गाडी अडवल्याचा प्रकार समोर आलाय. त्यानंतर संजय देशमुख यांनी पोलिस अधिकाऱ्यावर संताप व्यक्त केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

खासदार संजय देशमुख हे उद्धव ठाकरेंच्या वाहनात बसून सभास्थळी गेल्यानंतर त्यांच्या ताफ्यात मागे असलेली संजय देशमुख यांची गाडी पोलिसांनी अडवली. मात्र सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरेंचा ताफा निघून गेल्यावरही पोलिसांनी खासदार संजय देशमुख यांची गाडी सभास्थळाकडे जाऊ न दिल्यानं खासदार संजय देशमुख यांनी गाडीजवळ येत पोलिसांवर चांगलाच संताप व्यक्त केलाय. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT