कारखान्यांची धुराड पेटले कामगार ऊसतोड मुकादम संघटना संपावर.
साखर आयुक्तांना संपाचे पत्र, तीन वर्षाचा करार संपल्याने कामगार संघटना ऊसतोड मुकादम वाहतूकदार यांनी संप पुकारला.
फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेत खळबळ!
नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांच्या कागदपत्रांची चौकशी
निवडणुकीत बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप
थकबाकी असतानाही ‘थकबाकी नाही’चे दाखले दिल्याचा दावा
पुण्यात दोन महिन्यांत स्वाईन फ्लूचे ६२६ रुग्ण
बदलत्या वातावरणाचा परिणाम
1 कोटी 45 लाख रुपयांचे गांजाची रोपे पोलिसांनी केली जप्त..
अक्कलकोट तालुक्यातील आळगीत ऊसातील गांजाची 240 रोपे केली जप्त
मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवर निष्कासनाला एनसीपी चा विरोध
मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई करू नये, एनसीपी शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक अजित रावराणे यांची मागणी
मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेत निवेदन सादर
दुष्काळाचा संत्र पिकाला मोठा फटका
पावसाअभावी संत्र हंगाम महिनाभर लांबणीवर
अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघ निवडणूक...
भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत घेतली भेट
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी लोणारमध्ये ग्रामस्थ आक्रमक
नागपूर करार १९५३ ची प्रतिकात्मक होळी
विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या
विकास, सिंचन आणि रोजगारासाठी लोणारकरांचा एल्गार
ठाण्यातील मानपाडा येथील उद्धव ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्या
आज परिसरातील तीन शाळा अणि दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
पोलिसानी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.
तिघांचा शोध सुरू आहे.
आष्टी पोलिसांची मध्यरात्री फिल्मी कारवाई
बहादूरपूर जंगलात सापळा रचून चारचाकीचा पाठलाग
2000 निपा अवैध देशी दारूसह 3 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
दोन तस्करांना अटक
परळीत भाजप गटनेते पवन मुंडे यांच्या पुतण्याला टोळक्याकडून मारहाण.
मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल; परळी शहर ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.