Maharashtra Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra: भ्रष्टाचारात महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर, तर पुणेकर राज्यात अव्वल, धक्कादायक आकडेवारी

Highest Corruption In Maharashtra: देशातील भ्रष्टाचाराची आकडेवारी समोर आली आहे. यात सर्वाधिक भ्रष्टाचार हा महाराष्ट्रात झाला आहे. महाराष्ट्रातदेखील पुण्यात सर्वाधिक भ्रष्टाचाक होत आहे.

Siddhi Hande

भारतात सर्वाधिक भ्रष्टाचार होत आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही प्रयत्न करत आहेत. परंतु अनेक ठिकाणी तरीही अजून भ्रष्टाचार सुरु आहे. दरम्यान, सध्याच्या आकडेवारीवरुन असं दिसून येतंय की, भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी अजूनच वाढत आहे. दरम्यान,आता पुन्हादेखील देशात सर्वाधिक भ्रष्टाचार हा महाराष्ट्रात होत आहे. (Most Corrupt State In India)

२०२३ मध्येही सर्वाधिक भ्रष्टाचार हा महाराष्ट्रात झाला होता. असं केंद्र सरकारच्या एनसीआरबी रिपोर्टनुसार समोर आले आहे.२०२३ मध्ये देशभरात ११३९ भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली आहे.त्यातील सर्वाधिक म्हणजे ७६३ प्रकरणे ही भारतात झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे देशातील सर्वाधिक भ्रष्टाचार हा महाराष्ट्रात झाला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. यानंतर हरियाणा,आसाम आणि जम्मू काश्मीरचा नंबर लागतो.

दरम्यान, महाराष्ट्रातदेखील सर्वात जास्त भ्रष्टाचार हा पुण्यात झाला आहे. पुण्यात भ्रष्टाचाराची २८ प्रकरणे उघडकीस आली आहेत. सर्वाधिक भ्रष्टाचार करणारं शहर म्हणजे पुणे. याआधी देशात कोईम्बतूर, चेन्नईत सर्वाधिक भ्रष्टाचारी प्रकरणे उघडकीस आली. यानंतर नागपूर आणि मुंबईतदेखील भ्रष्टाचार झाला आहे.

देशात सर्वाधिक आत्महत्यादेखील महाराष्ट्रात

देशात सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्या आहेत. २०२३ मध्ये देशात तब्बल १,७१,४१८ लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्या आहेत. २०२२ च्या तुलनेत हा आकडा ०.३ टक्क्यांनी वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लोकांच्या खऱ्या प्रश्नांना बगल; खान, पठाण, शेलार, शिंदे या नावांवर राजकारण; भाजप नेत्यांच्या आरोपावर असलम शेख काय म्हणाले?

शिवसेना शिंदे गटाला गळती; बड्या महिला नेत्यानं सोडली साथ, भाजपचं कमळ घेतलं हाती

Maharashtra Live News Update: आमदार सत्यजीत तांबे यांच्या पत्नी मैथिली निवडणुकीच्या रिंगणात

५० ठिकाणी सर्च ऑपरेशन, संशय येऊ नये म्हणून खाजगी गाड्या! पुणे पोलिसांच्या "ऑपरेशन उमरती" ची A to Z स्टोरी

Nilesh lanke News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची गरज; मालेगाव प्रकरणावर खासदार नीलेश लंकेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT