Maharashtra government SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Government Holiday : २०२४ मध्ये किती सुट्ट्या मिळणार? राज्य सरकारने जाहीर केली सार्वजनिक सुट्ट्यांची यादी

Maharashtra Government Holiday : राज्य सरकारने पुढील वर्षीच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.

Vishal Gangurde

Maharashtra Government Holiday :

नववर्षाला वर्षाला किती सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत, याबाबत शाळकरी विद्यार्थी, शिक्षक, बँक कर्मचारी ते सरकारी कर्मचारी या अशा सर्वांनाच उत्सुकता असते. २०२३ साल संपण्याच्या दोन महिने आधीच राज्य सरकारने पुढील वर्षीच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. २०२४ मध्ये कर्मचाऱ्यांना एकूण २४ दिवस सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत. (Latest Marathi News)

पाहा संपूर्ण यादी

१. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी शुक्रवार

२. छत्रपती शिवाजी महाराज जंयती १९ फेब्रुवारी सोमवार

३. महाशिवरात्री ८ मार्च शुक्रवार

४. होळी (दुसरा दिवस) २५ मार्च सोमवार

५. गुड फ्रायडे २९ मार्च शुक्रवार

६. गुढीपाडवा ९ एप्रिल मंगळवार

७. रमझान ईद ११ एप्रिल गुरुवार

८. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल रविवार

९. रामनवमी १७ एप्रिल बुधवार

१०. महावीर जयंती २१ एप्रिल रविवार

Maharashtra Government Holiday

११. महाराष्ट्र दिन १ मे बुधवार

१२. बुद्ध पौर्णिमा १ मे गुरुवार

१३. बकरी ईद (ईद उल झुआ) १७ जून सोमवार

१४. मोहरम १७ जुलै बुधवार

१५. स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट गुरुवार

१६. पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) १५ ऑगस्ट गुरुवार

१७. गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर शनिवार

१८. ईद-ए-मिलाद १६ सप्टेंबर सोमवार

१९. महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर बुधवार

२०. दसरा १२ ऑक्टोबर शनिवार ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Government Holiday

२१. दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) १ नोव्हेंबर शुक्रवार

२२. दिवाळी (बलिप्रतिपदा) २ नोव्हेंबर शनिवार

२३. गुरुनानक जयंती २५ नोव्हेंबर शुक्रवार

२४. ख्रिसमस २५ डिसेंबर सोमवार बुधवार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानाच्या आदल्या दिवशीच शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक; तोडफोडही केली, भाजपवर आरोप

Viral Video: चालत्या बाईकवर मारहाण! पत्नीने 27 सेकंदात पतीला १४ वेळा लगावल्या कानाखाली

Municipal Election : मतदानाआधी जिथं-तिथं पैशांचा पाऊस, VIDEO

Maharashtra Live News Update: मकर संक्रांति निमित्त औंढा नागनाथ मंदिरात महिलांनी वान दिले

महापालिका मतदानापूर्वीच खळबळ; शेकडो मतदान कार्डांचा ढीग आढळला, निवडणूक अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT