paLus kadegaon saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Exit Polls: पलूस-कडेगावमध्ये काँग्रेस गड राखणार? कोण बाजी मारणार? पाहा Exit Polls

Palus Kadegaon Vidhansabha: पलूस कडेगावमध्ये काँग्रेस की भाजप? कोण बाजी मारणार? जाणून घ्या.

Ankush Dhavre

पलूस -कडेगाव हा मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जातो. गेल्या ३ टर्मपासून काँग्रेसने आपली पकड बनवली आहे. यावेळी पलूस-कडेगाव मतदारसंघात काँग्रेस बाजी मारणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. यावेळी या मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत पाहायला मिळाली.

काँग्रेसने या मतदारसंघात सलग ३ वेळेस बाजी मारली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून विश्वजीत कदम आणि संग्राम देशमुख रिंगणात होते. मात्र पलूस - कडेगाव मतदार संघातील जनतेने काँग्रेसच्या विश्वजीत कदमांना निवडून दिलं असल्याचं कळतंय.

सामच्या एक्झिट पोलनूसार, विद्यमान आमदार विश्वजीत कदम हे संभाव्य आमदार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपला पलूस कडेगाव विधानसभेत धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विश्वजीत कदम यांनी केलेली विकासकामे पाहता, ते पुन्हा एकदा निवडून येऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivsena UBT News : मातोश्रीवर आज नवनिर्वाचित आमदारांची बैठक, काय होणार चर्चा? पाहा Video

Rakhi Sawant Real Name: बॉलिवूड 'ड्रामा क्वीन' राखी सावंत लावते दुसऱ्या वडिलांच नाव; खरं नाव आहे वेगळंच; कारण काय?

Government Job: सरकारी नोकरी अन् ८०,००० रुपये पगार; भारतीय खाद्य निगममध्ये बंपर भरती; अर्ज कुठे अन् कसा कराल?

Pushpa 2: श्रीलीला अन् अल्लू अर्जुनच्या रोमँटिक अंदाजाने चाहत्यांना लावलं वेड, 'पुष्पा २' मधील 'Kissik' ची झलक

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विजयी आमदारांची आज बैठक

SCROLL FOR NEXT