Maharashtra Exit Poll Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Exit Poll: सावंतवाडीमधून शिंदे गटाचे दीपक केसरकर होणार आमदार? पाहा Exit Poll

Sawantwadi Assembly Election 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी एक्झिट पोल जाहीर झाले आहे. सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केरसरकर विजयी होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. मतदानानंतर एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. सावंतवाडी मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर संभाव्य आमदार आहेत.

सावंतवाडीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट उभे आहेत. शिंदे गटाचे दीपक केसरकर विरुद्ध ठाकरे गटाचे राजन तेली उभे आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचे दीपक केसरकर विजयी होऊ शकतात.

शिंदे गटाचे निकटवर्तीय म्हणून दीपक केसरकरांना ओळखले जाते. शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर सावंतवाडीमध्ये शिंदे गटाचं वर्चस्व असल्याचे पाहायला मिळते. निवडणुकीच्या काही दिवस आधीच राजन तेली यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. या मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी बंडखोरी केली होती. या मतदारसंघात दीपक केसरकर हे तीन टर्म या मतदारसंघाचे आमदार आहेत.त्यामुळेच ते विजयी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : जोडीदारासोबत वाद टाळा; 5 राशींची पैशांची चणचण मिटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

SCROLL FOR NEXT