1 Gram Gold Chain: सुंदर अन् रोजच्या वापरासाठी परफेक्ट, पाहा १ ग्रॅम सोन्याच्या चेनचे ७ स्टायलिश ट्रेंडी डिझाइन्स

Shruti Vilas Kadam

1 Gram Gold Chainहार्ट शेप पेंडंट

हार्ट शेप पेंडंट नेहमीच ट्रेंडमध्ये असते. लहान आणि नाजूक डिझाईनमुळे हे पेंडंट रोजच्या वापरासाठी सुंदर दिसते.

1 Gram Gold Chain

फ्लॉवर डिझाईन पेंडंट

फुलांच्या आकारातील पेंडंट दिसायला खूप सुंदर असते. साध्या चेनसोबत हे डिझाईन घातल्यास लूकला आकर्षकपणा येतो.

1 Gram Gold Chain

मोराच्या डिझाईनचे पेंडंट

मोराच्या आकारातील पेंडंट पारंपरिक आणि सुंदर दिसते. साडी तसेच कुर्तीसोबत हे डिझाईन छान दिसते.

1 Gram Gold Chain

ओम डिझाईन पेंडंट

ओम आकारातील पेंडंट धार्मिक आणि पारंपरिक लूकसाठी पसंत केले जाते. हे डिझाईन साध्या चेनवरही उठून दिसते.

1 Gram Gold Chain

गोल्ड कॉईन पेंडंट

गोल आकारातील कॉईन पेंडंट क्लासिक लूक देते. रोजच्या वापरासाठी आणि पारंपरिक कपड्यांसोबत हे डिझाईन छान दिसते.

Pendant Chain Design

लीफ डिझाईन पेंडंट

पानांच्या आकारातील पेंडंट साधे आणि आकर्षक दिसते. हलक्या चेनसोबत हे डिझाईन मॉडर्न लूक देते.

Pendant Chain Design

स्टोन वर्क पेंडंट

छोट्या चमकदार खड्यांनी सजवलेले पेंडंट दिसायला सुंदर आणि स्टायलिश असते. पार्टी किंवा खास कार्यक्रमांसाठी हा उत्तम पर्याय आहे.

Star & Moon Charm Chain

Benefits of Soaked Peanuts: स्वस्तात मस्त आरोग्याचा खजिना! रोज सकाळी खा भिजवलेले शेंगदाणे, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे

Benefits of Soaked Peanuts | Saam TV
येथे क्लिक करा