Shruti Vilas Kadam
भिजवलेल्या शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन असते. यामुळे स्नायू मजबूत ठेवण्यास आणि शरीराची ताकद टिकवण्यास मदत होते.
शेंगदाण्यांमध्ये हेल्दी फॅट्स असतात. हे फॅट्स हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून शेंगदाणे खाऊ शकता.
शेंगदाण्यांमध्ये फायबर असते. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.
शेंगदाण्यांमध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखी खनिजे असतात. ही खनिजे हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहेत.
भिजवलेल्या शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन आणि फायबर असते. त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स असतात. हे घटक त्वचा आणि केसांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात.
शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे शरीराला एनर्जी मिळते आणि दिवसभर सक्रिय राहण्यास मदत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.