महाराष्ट्र

Saam Exit Poll: आर्णीमध्ये जितेंद्र मोघे होणार आमदार? पाहा Exit Poll

Arni Assembly Election: आर्णीमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे जितेंद्र मोघे जिंकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मतदारसंघात भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले असून आता कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मतदानानंतर आता एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. सकाळच्या एक्झिट पोलनुसार, आर्णी विधानसभेतून जितेंद्र मोघे विजयी होणार असल्याचे दिसत आहे. आर्णीमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

आर्णीमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत रंगली आहे. भाजपचे जितेंद्र मोघे विरुद्ध काँग्रेसचे राजू तोडसाम अशी लढत रंगली आहे. आर्णी या मतदारसंघातून काँग्रेसचा विजय होणार असल्याचे चित्र समोर आले आहे.

आदिवसी बहुल असलेल्या या मतदारसंघात सुरुवातीपासूनच काँग्रेसचे पारडं जड असल्याचे मानले जात आहे. लोकसभेमध्येदेखील काँग्रेसला या मतदारसंघात चांगली लीड होती. या मतदारसंघात कापूस आणि सोयबीन पिक घेणारा शेतकरी वर्ग आहे. सोयाबीन आणि कापूस पिकाला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 Live News: राजस्थानने संधी साधली! इंग्लंडच्या सर्वात वेगवान गोलंदाजाला १२.५० कोटीत घेतलं संघात

Honeymoon Destination : सातपुड्याची राणी पाहिलीत का? थंडीत अनुभवाल अद्भुत नजारा

Maharashtra Politics : कोकणातील भाजपच्या विजयाचा शिल्पकार कोण? महायुती कोणामुळे मविआवर पडली भारी? वाचा

Maharashtra News Live Updates: विधानसभा निवडणुकीच्या निकालावर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया

Devendra Fadanvis News : राज्याच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो, देवेंद्र फडणवीसांचं जनतेसाठी खास पत्र

SCROLL FOR NEXT