Honeymoon Destination : सातपुड्याची राणी पाहिलीत का? थंडीत अनुभवाल अद्भुत नजारा

Shreya Maskar

पंचमढी

पंचमढी हे मध्य प्रदेशातील थंड हवेचे ठिकाण आहे.

Panchmarhi | yandex

सातपुड्याची राणी

पंचमढीला सातपुड्याची राणी म्हणून ओळखले जाते.

Queen of Satpura | yandex

कुठे आहे?

पंचमढी सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं आहे.

Satpura | yandex

निवांत वेळ

पंचमढीला तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत निवांत वेळ घालवू शकता.

Relaxing time | yandex

कमी खर्च

कमी खर्चात तुम्ही पंचमढीची सफर करू शकता.

travel | yandex

खाण्यापिण्याची सोय

येथे खाण्यापिण्याची आणि राहण्याची उत्तम सोय आहे.

facilities | yandex

फिरण्याची ठिकाणे

पंचमढीला आल्यावर तुम्ही जटाशंकर गुंफा, बी फाल, अप्सरा विहार, हांडी खोह या ठिकाणी भेट देऊ शकता.

visit | yandex

निसर्ग

सुंदर धबधबे, नद्या, दऱ्या या निसर्गाच्या सानिध्यात जबरदस्त फोटोशूट करता येते.

Nature | yandex

NEXT : स्वित्झर्लंडपेक्षा लय भारी भारतातील 'हे' ठिकाण

Hill Stations | yandex
येथे क्लिक करा...