Shreya Maskar
नोव्हेंबर- डिसेंबरच्या गुलाबी थंडीत केरळला जाण्याचा प्लान करा.
केरळमधील वायनाड हे ठिकाण हिवाळ्यात स्वर्ग सुख देते.
बाणासुरा सागर धरण आणि एडक्कल लेणीला आवर्जून भेट द्या.
वायनाड येथे जवळ असलेल्या E3थीम पार्कमध्ये तुम्हाला अनेक साहसी खेळ खेळता येतील.
फोटोशूटसाठी वायनाड बेस्ट लोकेशन आहे.
केरळला तुम्ही हनिमून देखील प्लान करू शकता.
हिवाळ्यात उंच पर्वतांवर धुक्याची चादर पाहायला मिळते.
वायनाड वन्यजीव पाहायला मिळतात.