रेल्वे प्लॅटफॉर्मवर पिवळी रेष का असते? तुम्हाला माहितीये का याचं उत्तर?

Surabhi Jayashree Jagdish

स्टेशनवरील गोष्टी

ट्रेनची वाट पाहताना आपण स्टेशनवरील अनेक गोष्टी पाहतो मात्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो.

पिवळी रेष

अशावेळी तुम्ही प्लॅटफॉर्मवर असलेली पिवळी रेष पाहिली असेल.

का असते ही रेष?

तुम्हाला कल्पना आहे का ही पिवळी रेष प्लॅटफॉर्मवर का असते?

प्रवासी

ट्रेनची वाट पाहताना अनेकदा प्रवासी प्लॅटफॉर्मच्या किनाऱ्यापर्यंत येतात.

संकेत

अशावेळी पिवळी रेष एक संकेत देके की, या रेषेच्या बाहेर उभं राहणं गरजेचं आहे. जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडणार नाही.

वेगळी डिझाईन

याशिवाय या पिवळ्या रेषेवर वेगळी डिझाईन असते. जेणेकरून दिव्यांग व्यक्तींना ही गोष्ट समजू शकेल.