Sakal Exit Poll Saam Tv
महाराष्ट्र

Saam Exit Poll : उमरेडमध्ये संजय मेश्राम होणार आमदार? पाहा Exit Poll

Umred Exit Poll Maharashtra : काल विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर सर्वत्र कोण निवडून येणार अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान, उमरेडमधून संजय मेश्राम निवडून येणार असल्याचे चित्र समोर आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. मतदानानंतर आता सर्वांचेच लक्ष निकालाकडे लागले आहे. विधानसभा निवडणुकीत यंदा कोण बाजी मारणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच एक्झिट पोल समोर आले आहे. सकाळ माध्यम समुहाच्या एक्झिट पोलनुसार, उमरेडमधून काँग्रेसचे संजय मेश्राम विजयी होण्याची शक्यता आहे.

उमरेडमधून काँग्रेसचे संजय मेश्राम विरुद्ध भाजपचे सुधीर पारवे अशी लढत होणार आहे. ही लढत खूपच चुरशीची होणार आहे. या मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. एक्झिट पोलनुसार, संजय मेश्राम हे उमरेड मतदारसंघातील संभाव्य उमेदवार आहेत.

उमरेडमध्ये सुधीर पारवे यांना पराभावाचा सामना करावा लागू शकतो.या मतदारसंघातून ११ उमेदवार रिंगणात होते. या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीतून उमेदवार देण्यात येणार आहे. यामध्ये काँग्रेस, भाजप आणि अपक्ष उमेदवार प्रमोद घाटे ही लढत पाहायला मिळाली.

या मतदारसंघात ३ लाख मतदारांची संख्या आहे. ७० टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार हे निर्णायक ठरणार आहे. या मतदारसंघात संजय मेश्राम निवडणूक लढतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

SCROLL FOR NEXT