Santosh Deshmukh Case At Delhi Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट; वकील संघाने केली महत्वाची मागणी

Santosh Deshmukh Case update : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. या प्रकरणात वकील संघाने मोठी मागणी केली आहे.

Vishal Gangurde

योगेश काशिद, साम टीव्ही

संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. या प्रकरणात सहा आरोपींकडून संतोष देशमुख यांची क्रूर हत्या केली. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर सर्वसामान्यांकडून एकच संताप व्यक्त केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणातील सहभागी आरोपींच्या विरोधात स्वतंत्र तपास करावा, अशी मागणी वकीलाच्या संघाने केली आहे.

वकील संघाची मागणी काय?

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात इतर सहभागी आरोपींच्या विरोधात स्वतंत्र तपास करण्याची मागणी वकील संघाने केली आहे. धनंजय मुंडे यांच्यानंतर अजित पवारांनी देखील राजीनामा द्यावा. या सर्व प्रकरणाच्या तपासा बाबतचे अपडेट्स राज्य सरकारकडून समोर आले पाहिजेत. तपासादरम्यान हे सर्व फोटो व्हिडिओ तपास यंत्रणेकडे होते. परंतु इतके दिवस समोर का आणले गेले नाहीत, असे वकिलांच्या संघाने म्हटलं आहे.

बीडच्या वकील संघाचे अध्यक्ष रोहिदास येवले म्हणाले, 'वकील संघाचं एकचं म्हणणं आहे की, गेल्या ३ महिन्यांपासून घटनेचा तपास सुरु असताना फोटो आणि व्हिडिओ पोलीस आणि सरकारला दिसले होते. पण तु्म्ही अधिवेशनाच्या आधी जाहीर करत आहेत. ही बाब सरकारने झाकून का ठेवले, हे समजेना. दुसरी गोष्ट म्हणजे या प्रकरणातील आंधळे नावाचा आरोपी फरार आहे. त्याचा तपास अद्याप लागलेला नाही. याबाबतचे अपडेट्स सरकारे जाहीर केले पाहिजे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

Diwali: दिवाळीच्या दिवशी 'या' ठिकाणी पणती लावा, देवी लक्ष्मी होईल प्रस्नन

KDMC निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसणार, बड्या नेत्याने उघडपणे जाहीर केली नाराजी

Mobile: मोबाईल चोरील गेल्यास 'तो' पुन्हा मिळवता येतो, त्वरित करा 'या' गोष्टी

SCROLL FOR NEXT