Latur Crime Saam tv
महाराष्ट्र

Latur Crime: दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने केली आईची हत्या; लातूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

Latur News : दारूचे व्यसन जळलेल्या ज्ञानेश्वर मुंडे हा आईसह सताळा येथे वास्तव्यास होते. दारूची लत लागल्याने तो नेहमी आईजवळून पैसे घेत होता

Rajesh Sonwane

संदीप भोसले 
लातूर
: आईजवळ दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र आईने दारू पिण्यास पैसे मिळणार नाही असे सांगून (Latur) नकार दिला. पैसे देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने मुलाने आईच्या डोक्यात लोखंडी घुसा मारून हत्या केल्याची घटना लातूर जिल्ह्यात समोर आली आहे. (Tajya Batmya)

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील सताळा खुर्द येथे ही घटना घडली आहे. दारूचे व्यसन जळलेल्या ज्ञानेश्वर मुंडे हा आईसह सताळा येथे वास्तव्यास होते. दारूची लत लागल्याने तो नेहमी आईजवळून पैसे घेत होता. (Crime News) अशाच प्रकारे २२ डिसेंबरला आईजवळ दारूसाठी पैसे मागू लागला. मात्र आईने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे आईच्या डोक्यात लोखंडी पहार घालून हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वडिलांनी दिली फिर्याद 

आईच्या डोक्यात वर केल्यानंतर ज्ञानेश्वरने तेथून पळ काढला. काही वेळाने त्याचे वडील घरी आल्यानंतर पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. यानंतर त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना देत मुलाविरोधात फिर्याद दिली. यानंतर किनगाव पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उमेदवाराची रास कोणती? कशी असेल निवडणूक, भाग्य उजळणार की आणखी काही...वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update : कल्याणमध्ये प्रचाराच्या सांगते वेळी दुर्दैवी घटना; रॅलीत झेंडा विजेच्या तारेस लागून स्फोट

Wednesday Horoscope: मकरसंक्रातीला या ४ राशींचं नशीब फळफळणार, कामात बढतीचेही योग; वाचा बुधवारचे राशीभविष्य

KDMC मध्ये २१ उमेदवार बिनविरोध, सत्ताही आमचीच येणार; मंत्री पंकजा मुंडेंनी सांगितलं गणित

saunf jeera water: दिवसाची सुरुवात बडीशेप आणि जीरा पाणी पिऊन करण्याचे काय फायदे आहेत?

SCROLL FOR NEXT