Latur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Latur Crime News : शेतीच्या वाटणीवरून मुलाने केला आईचा खून

Latur News : लातूरच्या उदगीर तालुक्यातील तोंडार पाटी इथे सखुबाई तुळशीराम वाघमारे (वय ५५) या महिलेच्या अंगावर कोयत्याने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना

Rajesh Sonwane

संदीप भोसले

लातूर : वडिलोपार्जित शेतीची वाटणी करण्याच्या कारणावरून पोटच्या मुलाने आईची हत्या केल्याची घटना उदगीर तालुक्यात घडली आहे. या घटनेने (Latur) लातूर जिल्हा हादरला असून पोलिसांनी (Police) केलेल्या तपासात खुनाच्या दहा दिवसानंतर खून झाल्याचे समोर आले आहे.  (Breaking Marathi News)

लातूरच्या उदगीर तालुक्यातील तोंडार पाटी इथे सखुबाई तुळशीराम वाघमारे (वय ५५) या महिलेच्या अंगावर कोयत्याने वार करुन खून (Crime News) केल्याची धक्कादायक घटना मागील १० दिवसांपूर्वी घडली होती. दरम्यान या प्रकरणी (Udgir) उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुलाने दिली गुन्ह्याची कबुली 

घटनेनंतर पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला होता. तपासाच्या अनुषंगाने उदगीर पोलिसांनी केलेल्या तपासात मयत महिलेचा खून हा तिच्या मुलाने शेतीच्या वाटणीच्या कारणावरून केल्याचे आरोपी मुलाने कबुली दिली आहे. दरम्यान आरोपी मुलाला यावेळी उदगीर पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrashekhar Bawnkule: राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला म्हणणारे राष्ट्रद्रोही; बावनकुळे यांची खोचक टीका

Kalyan News: कल्याणमध्ये 4 धाडसी तरूणांमुळे मोठा अनर्थ टळला, ऐन दिवाळीत आलं होतं मोठं संकट

Maharashtra Live News Update: पुणे शहराच्या उपनगरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

Winter Survival: ब्लॅंकेट, चादर नसताना पूर्वी लोक थंडीपासून कसे बचाव करायचे?

Maharashtra Politics: महाविकास आघाडीमध्ये बिघाडी? शरद पवार गट सोडणार काँग्रेसची साथ

SCROLL FOR NEXT