Latur News Saam tv
महाराष्ट्र

Latur News: लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर अत्‍याचार; पोलिसांत गुन्हा दाखल

लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर अत्‍याचार; पोलिसांत गुन्हा दाखल

दीपक क्षीरसागर

लातूर : विवाहित असलेल्या एका विवाहित महिलेस मी तुझ्याशी लग्न करतो; असे अमिष दाखवित इंडियानगर (Latur News) येथील ४१ वर्षीय इसमाने वर्षभर तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात पोलिसात (Police) तक्रार दाखल झाल्‍यानंतर सदर इसमास अटक केली आहे. (Maharashtra News)

लातूर शहरातील एका विवाहित महिलेला मी तुझ्याशी लग्न करतो; असे म्हणत मे २०२२ ते मार्च २०२३ या काळात गयास शेख याने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. कालांतराने पिडीत महिलेने लग्नाचा तगादा लावल्यानंतर तुझ्या मुलांना ठार मारतो, अशी धमकी देत वारंवार लैंगिक अत्याचार केले. या संदर्भात पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.

मुलांना जीवे मारण्याची धमकी

कालांतराने सदर विवाहितेने लग्नासाठी तगादा लावल्यानंतर तुझ्या मुलांना ठार मारीन अशी धमकी देत वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी शहरातील इंडियानगर येथून एकास अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्नानंतर स्तनांचा आकार खरोखर वाढतो? नेमकं कारण काय? तज्ज्ञांनी दिली खरी माहिती

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची बैठक

Medha Kulkarni Hospitalised : लवकरच भेटू, भाजप खासदार मेधा कुलकर्णी रुग्णालयात दाखल, पुणेकरांसाठी लिहिला खास संदेश

Sleep Medication: झोपेच्या गोळ्या घेतल्यानंतर तुमच्या मेंदूसोबत नेमकं काय घडतं? वाचून तुमची झोपच उडेल!

Shocking: धाड धाड गोळ्या झाडल्या, आणखी एका कबड्डीपटूची हत्या, आठवडाभरातील दुसरी घटना

SCROLL FOR NEXT