Pocso Act  SaamTV
महाराष्ट्र

क्लासला निघालेल्या मुलीवर अत्याचार; काेडाेलीत खळबळ, युवक अटकेत

अत्याचार झाल्याची माहिती मुलीने घरी सांगितले. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली.

साम न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : वारणा काेडाेली परिसरात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आहे. या प्रकरणी पाेलिसांनी संशयित आराेपीस अटक केली आहे. पाेक्साे (posco) न्यायालयाने संबंधित युवकास (youth) पाेलिस काेठडी सुनावली आहे. या प्रकारामुळे काेल्हापूर (kolhapur) जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पाेलिसांनी दिलेली माहिती अशी : पिडीत संबंधित मुलगी हि सायकलवरुन क्लासला निघाली हाेती. तेव्हा संशयित आराेपीने तिला अडवून धमकी दिली. तिला माेटारसायकलवरुन कॅनाॅल जवळील एका खाेलीत नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला. याबाबतची माहिती तिने घरी सांगितले. तिच्या नातेवाईकांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी संशयित आराेपी प्रकाश उर्फ अजित सातपुते या युवकास अटक करण्यात आली. त्याच्यावर पाेक्साे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालायने पाेलिस काेठडी सुनावली आहे. दरम्यान प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पाेलिस निरीक्षक एस.ए.डाेईजड आणि पाेलिस निरीक्षक सागर पवार करीत आहेत.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT