kmt staffers on strike over pay hike and other issues in kolhapur saam tv
महाराष्ट्र

Kolhapur: कोल्हापुरात केएमटी कर्मचाऱ्यांचा संप; बस सेवा ठप्प

काेल्हापुर महानगरपालिका प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने कर्मचारी आक्रमक झालेत.

Siddharth Latkar

- रणजित माजगावकर

Kolhapur News :

विविध मागण्यांसाठी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज (शुक्रवार) अचानक काम बंद आंदाेलन (kmt staffers on strike) सुरु केले आहे. यामुळे 42 मार्गावरील बस सेवा ठप्प झाली आहे. परिणामी प्रवाशांचा खाेळंबा झाला असून इच्छितस्थळी जाण्यासाठी अन्य वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. (Maharashtra News)

विविध मागण्यांसाठी केएमटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत निशिकांत सरनाईक (अध्यक्ष, केएमटी परिवहन इंटकं युनियन) यांनी साम टीव्हीशी संवाद साधला. ते म्हणाले रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करावे, महागाई भत्ता वाढवून द्यावे या मागण्यांकडे युनियन सातत्याने महानगरपालिका प्रशासनाकडे मागणी करीत आहे.

या मागणीकडे काेल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्षच केले. यामुळे आजपासून कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. यामुुळे बस सेवा बंद झाली आहे. महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी कर्मचाऱ्यांनी साम टीव्हीशी बाेलताना केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

Pune Ganeshotsav: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, पाहा व्हिडिओ

मणिपुरात पुन्हा हिंसाचार उफाळला; केंद्र सरकारनं तीन राज्यांसाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT