Katraj Dudh : पुणेकरांना दिलासा, कात्रज दूध दरात कपात; जाणून घ्या नवा दर

संचालक मंडळाने गायीच्या दूध दरात कपात करण्याचा निर्णय घेतला.
Katraj reduced sale price of cow milk by rs 2
Katraj reduced sale price of cow milk by rs 2saam tv
Published On

- अक्षय बडवे

Pune News :

पुणे जिल्हा दूध उत्पादक संघने (कात्रज डेअरी) दूधाच्या दरात दाेन रुपयांची कपात करुन ग्राहकांना दिलासा आहे. उद्यापासून (ता. १ डिसेंबर) 'कात्रज' च्या गायीच्या दूधासाठी ग्राहकांना 55 ऐवजी 53 रुपये द्यावे लागणार आहेत. (Maharashtra News)

कात्रज दूध संघाच्या संचालक मंडळाची बैठक सहा दिवसांपुर्वी संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी संचालक मंडळाने गायीच्या दूध दरात कपात करण्याचा निर्णय घेतला.

Katraj reduced sale price of cow milk by rs 2
Barsu Refinery Project : मुख्यमंत्र्यांच्या भेटीस निघालेल्या बारसू रिफायनरी विरोधकांना पाेलीसांनी रस्त्यातच राेखले अन्....

कात्रज डेअरीकडून टोण्ड मिल्क नावाने गायीच्या दूधाची विक्री केले जाते. ग्राहकांना १ लिटर पॅकिंगचे टोण्ड दुधासाठी यापूर्वी 55 रुपये आकारले जायचे. आता नव्या निर्णयानूसार उद्यापासून ५३ रुपये मोजावे लागणार असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

Katraj reduced sale price of cow milk by rs 2
Shetkari Samvad Yatra: शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी किसान काँग्रेसचा 'एल्गार', ४ डिसेंबरपासून नंदुरबार ते नागपूर शेतकरी संवाद यात्रा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com