Kolhapur Crime संभाजी थोरात
महाराष्ट्र

अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग; गावकऱ्यांकडून शिक्षकाला चोप...(पहा Video)

शिक्षकाने ६ वी ची विद्यार्थीनीचा (student) विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड

संभाजी थोरात, कोल्हापूर

कोल्हापूर: लोटेवाडी ता भुदरगड येथील विद्या मंदिर लोटेवाडी या प्राथमिक शाळेतील महादेव हाळवणकर पाचवडे या शिक्षकाने ६ वी ची विद्यार्थीनीचा (student) विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. संबंधित शिक्षकाने केलेल्या कृत्याची माहिती पीडित मुलीने आपल्या आई- वडिल आणि नातेवाईक यांना दिल्यानंतर शिक्षकाने उडवा उडवीची उत्तरे दिली.

पहा व्हिडिओ-

हा धक्कादायक प्रकार समस्थ ग्रामस्थांना (villagers) समजल्यानंतर ग्रामस्थांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना (headmaster) घेराव घालून जाब विचारला तर नराधाम शिक्षकाला ग्रामस्थांनी शाळेमध्ये २ तास डांबून ठेवले होते. यानंतर ग्रामस्थांनी या नराधम शिक्षकाला चांगलाच चोप दिला आहे. लोटेवाडीत शिक्षकी पेशाला शिक्षकाने काळीमा फासला आहे.

वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा तिच्याच शिक्षकाने विनयभंग केल्याची संतापजनाक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थिनी आरोपी शिक्षकाच्या वर्गात शिकत होती. सोमवारी अल्पवयीन मुलगी ही वर्गात आली असताना शिक्षकाने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : कोण होणार नाशिकचा पालकमंत्री? भुसे, महाजन, भुजबळांमध्ये रस्सीखेच? वाचा स्पेशल रिपोर्ट

Monday Horoscope : वाहने जपून चालवावी, मनोबल कमी होणार; ५ राशींच्या लोकांचा ताण वाढणार, वाचा सोमवारचं राशीभविष्य

Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Shirpur Snake Birthday Celebration : बर्थडे आहे कोब्रा नागाचा! सर्पमित्राचा सोशल मीडियावर रिल्ससाठी थिल्लरपणा, व्हिडिओ व्हायरल होताच...VIDEO

Gajkesari Rajyog: आज गुरु चंद्राच्या युतीने तयार होणार गजकेसरी राजयोग; 'या' राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा

SCROLL FOR NEXT