Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : इमारतीवरून दगड पडून सहा वर्षीय मुलगा जखमी; कल्याण पूर्व चिंचपाडा परिसरातील घटना

इमारतीवरून दगड पडून सहा वर्षाचा मुलगा जखमी; कल्याण पूर्व चिंचपाडा परिसरातील घटना

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख

कल्याण : कल्याण पूर्वेतील चिंचपाडा रोड परिसरातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेत जात असलेल्या मुलाच्या (Kalyan) अंगावर बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरून दगड पडला. यात मुलगा किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने या घटनेतून तो बचावला आहे. (Latest Marathi News)

कल्याण पूर्वेतील चिंचपाडा रोड परिसरातील एका इमारतीचे काम सुरु आहे. या इमारतीजवळून आई आपल्या सहा वर्षीय मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात होती. यावेळी साई हाईट्स या नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीचा एक दगड सहा वर्षीय राज अमन सिंग यांच्या डोक्यावर पडल्याने तो गंभीररित्या जखमी झाला आहे. राज अमन सिंह याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा 

या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी साई हाईट्सच्या व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इमारतीच्या कामा दरम्यान सुरक्षिततेची उपाययोजना न केल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. महापालिका यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Leopard Attack: चिमुकलीचा दुर्दैवी बळी; बिबट्यांच्या हल्ल्यांनी हादरलं महाराष्ट्र

Travel Insurance Tips: फ्लाइट रद्द होऊ द्या नाहीतर बॅग हरवू द्या; इन्शुरन्स असेल तर 'डोन्ट वरी', Travel Insurance साठी आत्ताच करा अर्ज

Maharashtra Live News Update: वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळेंचं मंत्री संजय सावकारे यांचा कार्यालयाच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन

Akola Politics: भाजपची डोकेदुखी वाढली, अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली, नेमकं काय घडलं?

Pune Accident: नवले पुलावरून जाताना ब्रेक फेल, कंटेनर अनेक वाहनांना उडवत गेला; मृतांचा आकडा वाढण्याची भीती, थरकाप उडवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT