Kalyan Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Kalyan Heavy Rain: अवघ्या अर्ध्या तासात कल्याणातील रस्ते जलमय; रेल्वे लाईनवरही पाणी

Kalyan News : अवघ्या अर्ध्या तासात कल्याणातील रस्ते जलमय; रेल्वे लाईनवरही पाणी

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 

कल्याण : कल्याणमध्ये आज दुपारच्यावेळी जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली. अवघ्या अर्ध्या तासाच्या मुसळधार पावसाने (Kalyan) कल्याण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य रस्ता हा जलमय झाला. शिवाय रेल्वे लाईनवर देखील पाणी साचू लागले होते. (Live Marathi News)

कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्यावर अवघ्या काही मिनिटातच मोठ्या प्रमाणात पाणी साचले. रस्त्या शेजारी असलेल्या नाल्यांमधून पाण्याचा निचरा होत नसल्याने सर्व पाणी रस्त्यावर आले. तर कल्याण पूर्वेतील कचोरे येथील भागात देखील पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. सध्या संपूर्ण (Heavy Rain) शहरांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटांचं जोरदार पाऊस सुरू आहे. 

रुळावर पाणी 

दरम्यान सकाळपासून काहीसी पावसाने उघडीप दिली होती. मात्र सायंकाळी अचानक पाऊस आल्याने सगळ्यांची तारांबळ उडाली. तासभराच्या पावसामुळे कल्याण रेल्वेस्थानकाच्या रुळावर काही प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी ओसरले त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: २७ हजार लाडक्या बहिणींचे ₹१५०० कायमचे बंद, लाडकीचा अर्ज का केला बाद?

Nilesh Sable : बॉलिवूड कलाकार अन् मराठी भाषा, CHYD बाबत निलेश साबळे स्पष्ट म्हणाला...

Mumbai: घरातले साखरझोपेत, वाहतूक पोलिसानं टोकाचं पाऊल उचललं; गळफास घेत आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: नाशिक गुजरात महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद

Mhada Lottery : आमदाराला फक्त ९.५ लाखांत घर, म्हाडाच्या लॉटरीत ९५ राखीव घरे

SCROLL FOR NEXT