Vishwanath Bhoir Ganpat Gaikwad Saam tv
महाराष्ट्र

Vishwanath Bhoir News : भाजप आमदार गायकवाडांनी भान ठेवून बोलावे; शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचा सल्ला

Kalyan News : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधात आक्रमक झाला. शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना सल्ला दिला

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख

कल्याण : श्रीकांत शिंदें यांना बोलले म्हणजे आम्हाला बोलले, आपण युतीमध्ये आहोत. भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikawad) यांनी भान ठेवून बोलावे. युतीमध्ये असं वक्तव्य नको; (Kalyan) असा सल्ला भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना दिला आहे. (Latest Marathi News)

कल्याण पूर्व येथील भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी ट्विट करत अप्रत्यक्षरीत्या खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष केल्यानंतर कल्याण डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना शिंदे गट देखील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधात आक्रमक झाला. शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना सल्ला दिला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संघर्ष निर्माण होण्याची शक्यता 

आमदार गणपत गायकवाड यांनी ट्विट करत नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदे यांनाउद्देशून ज्यांना गद्दारी करून कमी वेळात अमाप पैसा आणि सत्तेचे बळ मिळाले आहे. त्यांना त्यांच्या नजरेने सर्वजण विदूषक आहेत असा भास होतो, असे ट्विट केले होते. या ट्विटनंतर शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT