KDMC News Saam tv
महाराष्ट्र

KDMC News: पाणी का तुंबले..आयुक्तांनी मागितला अहवाल; पावसात कल्याण डोंबिवली तुंबली

पाणी का तुंबले..आयुक्तांनी मागितला अहवाल; पावसात कल्याण डोंबिवली तुंबली

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

कल्याण : आज झालेल्या पावसामुळे कल्याण (Kalyan) डोंबिवली शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने दिसून आले. पावसाने (Rain) जणू नालेसफाईची पोलखोल केली. नालेसफाई झाली असताना पाणी का तुंबले? याबाबतचा अहवाल आयुक्‍तांनी मागविला आहे. (Maharashtra News)

कल्याण डोंबिवलीत आजच्‍या पावसामुळे पाणी साचले आहे. आजच्‍या पावसामुळे नालेसफाई झाल्याचा दावा करणारे कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. महापालिका आयुक्तांनी संबधित ठिकाणी पाणी कशामुळे साचले. काय कारणं होती याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे संबंधित अभियंता व प्रभाग अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे.

तर ठेकेदाराच्‍या बिलातून पैसे कापणार

गटार सफाई नालेसफाई न झाल्यामुळे पाणी तुंबल्याचे आढळल्यास ठेकेदारांच्या बिलातून पैसे कापणार. तसेच ठेकेदारावर कारवाई करणार असल्याची माहिती (KDMC) कल्याण डोंबिवली महापालिकेचे शहर अभियंता अर्जुन आहीरे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine symptoms of kidney failure: लघवीद्वारे 'ही' लक्षणं दिसली तर समजा किडनी फेल झालीये; बदल ओळखून वेळीच उपचार घ्या

RBI News : आता EMI चुकला तर फोन होणार बंद, RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये पिकअप गाडी आणि कारचा अपघात, ३ ठार, १२ जखमी

मद्यपींना महागाईचा चटका! देशी - विदेशी दारू महागली, विक्रीत जबरदस्त घट

Pitru Paksha: पितृपक्षात नवीन वस्तू खरेदी करायची की नाही? जाणून घ्या शास्त्र

SCROLL FOR NEXT