Kalyan News Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : गौरी पाडा तलावात शेकडो मासे मृत; दूषित पाण्यामुळे मृत झाल्याचा संशय

गौरी पाडा तलावात शेकडो मासे मृत; दूषित पाण्यामुळे मृत झाल्याचा संशय

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख

कल्याण : कल्याण पश्चिमेकडील गौरी पाडा तलावात शेकडो मासे मृत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Kalyan) सकाळी काही नागरिकांना काही मासे तलावात मृत अवस्थेत आढळले तलावात पाहिले असता मृत माशांचा खच दिसून आला. (Live Marathi News)

गेल्या तीन ते चार दिवसांपासून मृत मासे आढळत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. पावसामुळे परिसरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. तसेच आजूबाजूचे सांडपाणी तलावात आल्याने माशांचा मृत्यू झाल्याचा संशय स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येतोय. याच गौरीपाडा तलावात गेल्या वर्षभरापूर्वी ५० हुन अधिक कासवं मृत अवस्थेत आढळून आली होती. 

वर्षभरानंतर पुन्हा याच तलावात मासे मृतावस्थेत आढळून आल्याने या तलावातील पाण्याचे नमुने तपासण्यात यावे, तलावातील मासे का मरत आहेत? याचे कारण शोधून उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Shaping Tips : जिमला न जाता घरीच बनवा बॉडी, या 5 गोष्टी 15 दिवस करा फॉलो

Maharashtra Politics: ठाकरे बंधुंच्या युतीनंतर भाजपची मोठी खेळी, बालेकिल्ल्यात शिवसेनेला पाडलं भगदाड; ३ दिग्गज नेते गळाला

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Krishnaraaj Mahadik: महाडिकांची तिसरी पिढी राजकारणात; कृष्णराज महाडिक महापालिका निवडणूक लढवणार

Christmas Menu : ख्रिसमस पार्टी घरीच करताय? 'हा' पदार्थ जेवणात असायलाच हवा, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT