Kalyan News  Saam tv
महाराष्ट्र

Kalyan News : गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; चार जिवंत काडतुस जप्त

Kalyan News : गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; चार जिवंत काडतुस जप्त

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
कल्याण
: शहरात गावठी पिस्तूल बाळगून असलेल्या एका तरुणाला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. त्याच्याजवळ (Kalyan) चार जिवंत काडतूस देखील आढळून आले आहेत. सदरची कारवाई कल्याण क्राईम ब्रांचने केली आहे. (Tajya Batmya)

कल्याण क्राईम ब्रांचने गावठी पिस्टलसह चार जीवंत काडतुस घेऊन उल्हासनगर मोहटादेवी जगदंबा मंदिर  येथे आलेल्या एका तरुणाला सापळा रचत अटक केली आहे. दुर्गेशकुमार वारे असे या तरुणाचे नाव आहे. कल्याण क्राईम ब्रांचला उल्हासनगर शांतीनगर परिसरातील मोहटादेवी जगदंबा मंदिराजवळ एक व्यक्ती गावठी बनावटीचे पिस्तुल घेऊन काहीतरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याकरीता येणार असल्याची माहिती मिळाली होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्राप्त माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रांचचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक पवार यांच्यासह पोलिस हवालदार प्रशांत वानखेडे, अनुप कामत, विश्वास माने, बापूराव जाधव, गोरक्ष शेकडे आदिंच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा लावून दुर्गेशकुमारला ताब्यात घेतले. दुर्गेश कुमार याने हे पीस्टल कुठून आणले, तो काय गुन्हा करणार होता या तपास क्राईम ब्रांच करत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Christmas Celebration : भारतात ख्रिसमस कसा साजरा केला जातो? जाणून घ्या

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं; बॉयफ्रेंडला अटक

Western Railway : पश्चिम रेल्वेवर 'या' दिवशी ३०० लोकल रद्द! नेमकं कारण काय? जाणून घ्या

Cracking knuckles: हाताची बोटं कटकट मोडण्याची सवय आहे; संधिवात होऊ शकतो? डॉक्टरांनी काय सांगितलं? वर्षानुवर्षे मनात असलेला गैरसमज होईल दूर

Maharashtra Live News Update : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रुपसिंग नाईक यांचे निधन...

SCROLL FOR NEXT