Shiv Sena News, Jalna Latest Marathi News, Maharashtra Political Crisis News
Shiv Sena News, Jalna Latest Marathi News, Maharashtra Political Crisis News Saam tv
महाराष्ट्र

Jalna: बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेचा जालन्यात भव्य मोर्चा

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : शिवसेनेच्यावतीने आज जालना शहरात बंडखोर आमदारांविरोधात मोर्चा काढण्यात आला. बंडखोर आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे समर्थन करण्यात आले. (jalna news Shiv Sena's grand march in Jalna against rebel MLA)

शिवसेनेच्या (Shiv Sena) प्रवक्त्या मनीषा कायंदे, विनोद घोसाळकर, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, जालन्यातील (Jalna) नेते अर्जुन खोतकर, जिल्हाप्रुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे यांच्या नेतत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चा काढून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे समर्थन शिवसेनेकडून करण्यात आले.(Jalna Latest Marathi News)

त्‍या आमदारांचा लवकरच फैसला

मामा चौकापासून ते गांधी चमन चौकापर्यंत हा मोर्चा काढून बंडखोर आमदारांचा निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यानी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान शिवसेनेतून फुटलेले आमदार कोणत्या पक्षाची कोणती टीम आहे? याचा लवकरच फैसला होईल; असे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut News: एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यास देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा विरोध होता; संजय राऊतांचा खळबळजनक दावा!

Fruits In Summer: उन्हाळ्यात खा ही ५ फळे, शरीराला मिळेल थंडावा

Pune News: भयंकर! पुण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवलं, तरुण-तरुणी हवेत उडाले; जागेवरच मृत्यू

Today's Marathi News Live: गुन्हेगारांचं सोशल मीडियावर पुन्हा एकदा उदात्तीकरण; गुंड गजानन मारणेचा व्हिडिओ व्हायरल

Solapur Crime News: दुहेरी हत्याकांडाने माळशिरस हादरले; दिवसाढवळ्या चाकूने भोसकून दोघांची हत्या

SCROLL FOR NEXT