Manoj Jarange Patil Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil News : सरकारकडून कोणत्याही हालचाली नसल्याने पुन्हा उपोषण; जरांगे पाटील यांनी मांडली भूमिका

Jalna News : सरकारकडून कोणत्याही हालचाली नसल्याने पुन्हा उपोषण; जरांगे पाटील यांनी मांडली भूमिका

लक्ष्मण सोळुंके

जालना : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकारने (Maratha Reservation) आश्वासन देऊनही आरक्षणाच्या बाबतीत कोणत्याही हालचाली केल्या नाही. यामुळे पुन्हा बेमुदत उपोषण (Jalna News) सुरू करत असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. (Tajya Batmya)

जालना येथे आजपासून पुन्हा उपोषण सुरु केल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारने २ दिवसांत आमच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेऊ; असं आश्वासन दिले होते. ते पण पाळल नाही. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांना मदत केली नाही. सभेच्या दिवशी शेतीचे नुकसान झालं त्याचे पंचनामे केले नाही. लाठीचार्ज प्रकरणात जखमी झालेल्यांना मदत मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्रात शांततेत आंदोलन करा

१९६७ आणि १९९० ला जे निकष लावून (Manoj Jarange Patil) आरक्षण दिलं तेच निकष लावून आम्हाला आरक्षण द्या. पंजाबराव देशमुख यांनी केलेल्या कायद्यानुसार आरक्षण द्या; अशी मागणीही त्यांनी केली. राज्यात २ हजार १२ गावपेक्षा अधिक गावात नेत्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात आल्याची आकडेवारी जरांगे यांनी जाहीर केली. महाराष्ट्रात शांततेनं आंदोलन करा असंही जरांगे पाटील म्हणाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT