Human Rights Day 
महाराष्ट्र

स्‍वेटर विक्री बंद करून तिबेटीयनांचा उत्‍सव

स्‍वेटर विक्री बंद करून तिबेटीयनांचा उत्‍सव

संजय महाजन

जळगाव : जागतिक मानवी हक्क दिनाच्या दिवशी नोबेल शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याचे औचित्य साधून आज जळगाव येथे जी. एस. ग्राउंडवर आलेले तिबीटीयन बांधवानी पारंपारिक पद्धतीने आपला आनंद साजरा केला. यावेळी स्‍वेटर विक्री बंद करून तिबेटीयनांनी उत्‍सव साजरा केला. (jalgaon-news-Tibetans-celebrate-Human-Rights-Day-by-closing-sweater-sales)

जगतिक मानवी हक्क दिनानिमित्त तिबेटीयन बांधवातर्फे जळगाव मध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला. प. पू. दलाई लामा यांना १९८९ साली १० डिसेंबर रोजी जागतिक मानवी हक्क दिनाच्या दिवशी नोबेल शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यानुसार १० डिसेंबर हा दिवस जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिनाचे औचित्य साधून जळगाव येथेल जी. एस. ग्राउंडवर आलेले तिबीटीयन बांधवानी पारंपारिक पद्धतीने आपला आनंद साजरा केला.

तिबेटीयन गीत व नृत्य केले

शिवतीर्थ येथे मागील अनेक वर्षापासून तिबेटीयन बांधव स्वेटर्स विक्री करण्यासाठी येत असतात. आज त्यांनी विश्वशांतीसाठी व बौध्द धर्मगुरू प. पू. दलाई लामा यांना शांती पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने पारंपारिक पद्धतीने पूजा केली. आज त्यांनी आकर्षक वेशभूषा करत तिबेटीयन गीत व नृत्य करत विश्वशांतीसाठी धूप व अगरबत्ती जाळून पूजा केली. यानंतर तांदळापासून बनविलेले ‘सादू’चे प्रसाद म्हणून वाटप केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जन्मदाता बाप बनला हत्यारा; सरपंचपदाचा हव्यास, पोटच्या मुलीची हत्या

मोठी बातमी! मुंबई विमानतळावर Air India आणि इंडिगो विमानाच्या पंखांची टक्कर

मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, नेमकं काय घडलं? VIDEO

मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला; तलवार, हॉकी, फायटर पंचने मारहाण, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या एमआयडीसी परिसरात फॅक्टरीला भीषण आग

SCROLL FOR NEXT