Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Shruti Vilas Kadam

प्रायमर आणि फाउंडेशन

मेकअपची सुरुवात प्रायमर आणि फाउंडेशन पासून होते. प्रायमरमुळे मेकअप दीर्घकाळ टिकतो, तर फाउंडेशन त्वचेला एकसारखा टोन देतो.

Makeup Tips Foundation

कन्सीलर आणि कॉम्पॅक्ट पावडर

डार्क सर्कल्स किंवा डाग लपवण्यासाठी कन्सीलर उपयुक्त ठरतो. कॉम्पॅक्ट पावडरमुळे मेकअप सेट राहण्यास मदत होते.

Makeup Kit | canva

आयशॅडो पॅलेट

विविध रंगांची आयशॅडो पॅलेट डोळ्यांना आकर्षक लुक देते. पार्टी, वेडिंग किंवा कॅज्युअल लुकनुसार रंग निवडता येतात.

Eye Shadow | Canva

आयलाइनर आणि मस्कारा

डोळे अधिक सुंदर दिसण्यासाठी आयलाइनर आणि मस्कारा महत्त्वाचे असतात. मस्कारामुळे पापण्या अधिक दाट दिसतात.

Eyeliner | yandex

ब्लश आणि हायलाइटर

चीक्सला नैसर्गिक गुलाबीपणा देण्यासाठी ब्लश वापरला जातो. हायलाईटरमुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.

Blush | Canva

लिपस्टिक आणि लिप लाइनर

मेकअप किटमध्ये न्यूड, गुलाबी आणि रेड शेडच्या लिपस्टिक असणे उपयुक्त ठरते. लिप लाइनरमुळे लिपस्टिक अधिक छान दिसते.

Perfect Lipstick Shades

मेकअप ब्रश आणि सेटिंग स्प्रे

योग्य मेकअप ब्रश मुळे मेकअप व्यवस्थित ब्रेंडर होतो. सेटिंग स्प्रेमुळे मेकअप जास्त वेळ टिकण्यास मदत मिळते.

Makeup Tips

Hair Care: केसगळती कमी करायची आहे? मग 'हे' घरी बनवलेलं हेअर वॉटर अंघोळी केल्यानंतर १ स्प्रे करा

Hair Care | Saam tv
येथे क्लिक करा