Girish Mahajan Sanjay Raut  Saam tv
महाराष्ट्र

Girish Mahajan News : राज्यभर फिरवून लोकसभेची एक जागा निवडून दाखवावी; गिरीश महाजनांचे संजय राऊतांना आव्हान

Jalgaon News :जनता एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राचे दौरे करावे लागत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती. या टीकेला प्रतिउत्तर देताना मंत्री महाजन यांनी निशाणा

संजय महाजन

जळगाव : संजय राऊत यांनी आपले नेते असलेल्या उद्धव ठाकरे यांना देशभर घेऊन फिरावं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना किमान राज्यभर फिरवून लोकसभेची एक तरी जागा निवडून दाखवावी; असं थेट आव्हान गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी संजय राऊत यांना दिले आहे. (Latest Marathi News)

अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू श्रीराम यांचे आगमन होत असल्याने जळगाव शहरातील काही जुन्या मंदिरांच्या साफसफाईसाठी आले असता मंत्री महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातील जनता (Eknath Shinde) एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राचे दौरे करावे लागत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती. या टीकेला प्रतिउत्तर देताना मंत्री महाजन यांनी निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगमान्य नेते आहेत. त्यामुळे संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पोटात शूळ का उठत आहे?असा प्रश्न मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वायफळ बडबड बंद करा 

आगामी येणाऱ्या निवडणुका जिंकायच्या असतील तर वायफळ बडबड करण्यापेक्षा संजय राऊत यांनी आपल्या नेत्यांना लोकांमध्ये घेऊन जावं म्हणजे तुमच्या पाठीशी जनता किती हे लोक तुम्हाला दाखवतील; असा टोलाही गिरीश महाजन यांनी लगावला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT