Jalgaon News  Saam Digital
महाराष्ट्र

Jalgaon News : ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले पडले बंद; जळगावचे जिल्हाधिकारी म्हणतात...

Sandeep Gawade

जळगावच्या ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद झाले होते. त्यामुळे खळबळ माजली आहे, मात्र डिस्प्ले बंद झाले असले तरी सर्व 36 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आपल्याकडे उपलब्ध तसेच व्हिडिओ शूटींग केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

आज सकाळी 9 वाजेपासून ते 9.4 मिनिटापर्यंत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले बंद पडले होते. जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी फोन वरून कळवली माहिती दिली त्याला, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दुजोरा दिला आहे.

वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे जनरेटोर वरून इन्व्हर्टर वर वीज पुरवठा स्थलांतरित करताना सीसीटीव्ही कॅमेरेचे डिस्प्ले बंद झाल्याची जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.डिस्प्ले बंद झाले असले तरी मात्र सर्व 36 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्या काळातील व्हिडिओ शूटिंग देखील केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून १२ वर्षीय मुलीने संपवलं जीवन, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates : भरधाव ट्रकने चिरडले; १० गाई दगावल्या, नागपुरमधील घटना

Boat Capsized: प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली; ७८ जणांना जलसमाधी, थरारक VIDEO

ऋषभ पंतची एक चलाखी आणि...; रोहित शर्माने ३ महिन्यांनी सांगितलं कशी पालटली भारताने हरलेली बाजी!

Vidhan Sabha Election : बच्चू कडूंना सर्वात मोठा धक्का; एकुलता एक आमदार फुटला, शिंदे गटाने पळवला

SCROLL FOR NEXT