Gold Market Saam tv
महाराष्ट्र

Akshaya Tritiya: सोने खरेदीचा साधला मुहूर्त

सोने खरेदीचा साधला मुहूर्त

संजय महाजन

जळगाव : आज अक्षय तृतीया म्हणजेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला मुहूर्त. या अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत जळगावकरांनी सराफ (Jalgaon) बाजारात सोने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. (jalgaon news Akshaya Tritiya The moment of buying gold)

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला आपल्या भारतीय संस्कृतीत खूप महत्व आहे. त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ मानला जात असल्याने या दिवशी अनेक जण सोने खरेदी करतात. त्यामुळे आजचा हा दिवस खरेदी दारांबरोबरच सराफा व्यावसायिकांचा लगबगीचा दिवस असतो.

जळगाव सराफ बाजारात गर्दी

आजच्या दिवशी सोने खरेदी केल्याने सुख समृद्धी वाढते असे मानले जाते. यामुळे आज जळगावच्या सराफ बाजरात जळगावकरांनी मोठ्या संख्येने सोने खरेदी केली. प्रत्येकजण आपल्या बजेटप्रमाणे थोड्या प्रमाणात का होईना सोने खरेदी करताना दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुती सरकारला मोठा धक्का! सहकार मंत्र्यांवर आरबीआयची थेट कारवाई; संचालकपदावरून उचलबांगडी

Belly Fat Loss : पोटाचा घेर पटकन होईल कमी! सकाळी प्या 'हे' ३ मॅजिकल ड्रिंक्स; आठवडाभरात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज आणि उद्याचा कोल्हापूर दौरा रद्द

फक्त १५० रुपयांत बीडहून पुण्यात टच, पाहा कुठल्या स्थानकांवर थांबणार ट्रेन? जाणून घ्या बुकींगची वेळ

ब्रश करूनही दात पिवळे अन् कमकुवत होतात? तुमच्या 'या' 5 नेहमीच्या चुका आहेत कारणीभूत

SCROLL FOR NEXT