Jalgaon Jamner Accident Saam Tv News
महाराष्ट्र

Jalgaon Accident : लग्नाच्या घरात काळाचा घाला, विवाह सोहळा आटपून परतत असताना भीषण अपघात; नवरदेवाच्या...

Jalgaon Accident : लग्न सोहळा आटोपून घराकडे परतणाऱ्या क्रूझरला भरधाव येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाला असून, नऊ वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना घडली.

Prashant Patil

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील रामपूर तांडा लहासर येथून विवाह सोहळा आटोपून क्रूझरने घराकडे परतत असताना जामनेर-पहर मार्गावर सोनाळा फाट्याजवळ एक भीषण अपघात झालाय. समोरून भरधाव येणाऱ्या आयशर कंटेनरने जोरदार धडक दिल्याने अपघात होऊन क्रूझर उलटली. या भीषण दुर्घटनेत नवरदेवाचे काका दशरथ रतन चव्हाण हे जागीच ठार झाले. तर अन्य नऊ वऱ्हाडी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांसह वहऱ्हाडातीलच अन्य वाहनांमधील नातेवाइकांनी जखमींना पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनरसह चालकास ताब्यात घेतलं. या प्रकरणी पहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT