जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीत सुधारणा विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीत सुधारणा

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आमदार गणपतराव देशमुख यांची प्रकृती सध्या सुधारत होत असल्याची माहीती गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिली आहे.

विश्वभूषण लिमये

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांची तब्येत यांची तब्येत काही दिवसांपुर्वी बिघडली होती त्यांना सोलापूर मधील अश्विनी हॉस्पिटल' या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं. तसेच तेंव्हा पासूनच देशमुख यांच्या तब्यतीची चौकशी त्यांच्या आप्तस्वकीयांकडून होत होती. तसेच आमदार गणपतराव यांच्या तब्यतीसंदर्भात काही अफवाही उठत आहेत.Improvement in the health of senior leader Ganapatrao Deshmukh

हे देखील पहा-

याच पार्श्वभूमीवर त्यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख Dr Babasaheb Deshmukh यांनी या सर्व अफवांवरती कोणीही विश्वास ठेवू नये तसेच आमदार गणपतराव देशमुख यांची प्रकृतीHealth is stable सध्या सुधारत असल्याचही त्यांनी सांगितलं आहे.

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू Don't Trust on Rumors नये आमदार गणपतराव देशमुख यांची प्रकृती सध्या सुधारत होत असल्याची माहीती गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिली आहे.

माजी आमदार देशमुख यांना 16 जुलै रोजी सोलापूर येथील 'अश्विनी हॉस्पिटल' या खाजगी रुग्णालयातPrivate Hospital दाखल केले होते त्यांच्यावरती पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच सद्यस्थितीत त्यांची प्रकृती सुधारत आहे.

राज्यातील अनेक जेष्ठ नेते आणि सांगोला Sangola तालुक्यातील सामान्य नागरिकांचे गणपतराव देशमुखांची भेट घेण्यासाठी सोलापूर गाठत असताना पाहायला मिळतं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matar Kebab Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी बनवा कुरकुरीत, मसालेदार व्हेज मटर कबाब

Maharashtra Live News Update: आमदार उत्तम जानकर यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली

कल्याण अर्णव खैरे आत्महत्याप्रकरणी महत्त्वाची अपडेट, पोलिसांच्या तपासात मोठी माहिती उघड

Skin Care: चेहऱ्यावरील रिंकल्स कमी करुन सॉफ्ट आणि ग्लोईंग चेहरा पाहिजे असेल, तर तुमच्या खाण्यात 'या' गोष्टी करा ट्राय

PAचा फोन आला, पत्नीच्या आत्महत्येने आक्रोश; गौरी गर्जे प्रकरणात मंत्री पंकजा मुंडेकडून कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT