HSC Exam paper Leak Saam TV
महाराष्ट्र

HSC Exam paper Leak : बारावीचा बायोलॉजीचा पेपर फुटला; महाराष्ट्रात खळबळ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

HSC Exam paper Leak in Parbhani : राज्यात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहेत. यंदा हजारो विद्यार्थी ही बारावीची परीक्षा देत आहेत. याचदरम्यान, परभणीतून बारावीच्या बायोलॉजी विषयाचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे.

Vishal Gangurde

HSC Exam paper Leak News in Marathi :

राज्यात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहेत. यंदा हजारो विद्यार्थी ही बारावीची परीक्षा देत आहेत. याचदरम्यान, परभणीतून बारावीच्या बायोलॉजी विषयाचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परीक्षा केंद्रात खळबळ उडाली. (Latest Marathi News)

काही दिवसांपूर्वी राज्यातील काही भागात स्पर्धा परीक्षेचा पेपर लीक झाल्याची घटना घडली होती. या परीक्षेचा पेपर लीक झाल्याने उमेदवारांना पुन्हा पेपर द्यावे लागत होते. आता असाच प्रकार बारावीच्या बोर्डाच्या पेपरमध्येही झाला आहे. परभणीत बारावीच्या बायोलॉजी विषयाचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बोर्डाच्या प्रचंड खबरदारीनंतरही परभणीत बारावीच्या बायोलॉजी विषयाचा पेपर फुटल्याचा प्रकार घडला आहे. बारावीचा बायोलॉजी विषयाचा पेपर परभणी जिल्ह्यामध्ये बायोलॉजी पेपरचे प्रश्नपत्रिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आढळून आले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पेपर हा बोर्डाच्या परीक्षेचाच पेपर असल्याचा दावा केला जात आहे. पेपर फुटल्याने बोर्डाने नावालाच खबरदारी घेतली होती का, अशी शंका लोकांकडून उपस्थित केली जात आहे. आता पेपरफुटी रोखणे बोर्डापुढे मोठं आव्हान असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train viral video: थरारक! ट्रेन पकडण्यासाठी महिलेने जीव धोक्यात घातला, रेल्वे स्टेशनवरील धडकी भरवणारा VIDEO

धुळवडीनंतर धुरळा उडणार; ७ राज्यात निवडणुकीची घोषणा होणार, वाचा सविस्तर

Pune Holi: पुण्यात मोठी दुर्घटना! होळी सेलिब्रेशनदरम्यान लाईटचा गर्डर पडला; १६ जण गंभीर जखमी

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या गोटमार यात्रेत अनेक जण गंभीर जखमी

Rajya Sabha Elections: भाजपकडून 9 उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाले तिकीट? वाचा यादी

SCROLL FOR NEXT