Maharashtra 10th Result 2024 Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra 10th Result 2024: दहावीचा ऑनलाईन रिझल्ट कुठे आणि कसा पाहाल? एका क्लिकवर वाचा डिटेल्स

How to Check SSC Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी दहावी आणि बारावीचा निकाल लागणार अशी माहिती होती. त्यावर २१ मे रोजी १२ वीचा निकाल जाहीर झाला.

Ruchika Jadhav

महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्त दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी दहावी आणि बारावीचा निकाल लागणार अशी माहिती होती. त्यावर २१ मे रोजी १२ वीचा निकाल जाहीर झाला. तसेच आता २७ मे २०२४ रोजी १०वीचा निकाल जाहीर होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. अशात आज निकालाची तारीख जाहीर झाली आहे. निकालाची तारीख समजल्यानंतर निकाल ऑनलाईन लागणार आहे तर तो कसा पाहायचा? कुठे पाहायचा? निकाल पाहण्याची लिंक काय? असे प्रश्न तुमच्याही मनात आले असतील. त्यामुळे या बातमीतून निकालाबाबत याच सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ.

निकाल पाहण्यासाठी आधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेच्या https://mahahsscboard.in/mr या संकेत स्थळावर भेट द्या. याला पर्याय म्हणून तुम्ही https://mahresult.nic.in/ येथे देखील तुमचा निकाला पाहू शकता. तसेच msbshse.co.in या साईटवरही स्वत:चा निकाल पाहू शकता.

असा पाहा निकाल

सर्वात आधी वर दिलेल्या अधिकृत साईटवर क्लिक करा

त्यानंतर यामध्ये होम पर्यायात तुम्हाला SSC वर सिलेक्ट करावं लागेल.

पुढे तुमचा सीट नंबर दिलेल्या कॉलममध्ये लिहा.

पुढे आईच्या नावाचा कॉलम असेल. तेथे आईचे नाव टाका.

त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krutika Deo: या प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीची मालिकेत एन्ट्री, सुष्मिता सेनसोबतही केलंय काम

GK: कोणत्या ग्रहावर एक दिवस पृथ्वीच्या एका वर्षाच्या कालावधीइतका असतो?

Hinjawadi Traffic : हिंजवडी, मुळशीच्या वाहतूक कोंडीची कटकट संपणार, PMRDA नं आखला प्लान, ३ रोड कसे असतील?

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Maharashtra Politics: पावसाळी अधिवेशन सोडून एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी; अचानक गृहमंत्र्यांच्या भेटीमागील कारण काय?

SCROLL FOR NEXT