ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारताबाहेर अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी जातात. त्यामधील एक देश म्हणजे किर्गिस्तान जिथे अनेक भारतीय विद्यार्थी शिक्षण घेण्यास जातात.
किर्गिस्तानमध्ये १५ हजाराहून अधिक विध्यार्थी शिक्षण घेतात.
भारताव्यतिरिक्त पाकिस्तान आणि बांगलादेशातील विद्यार्थी देखील किर्गिस्तानमध्ये शिक्षणासाठी जातात.
भारतामधील विद्यार्थ्यांना एमबीबीएस शिकणायाची इच्छा अस्ते ते किर्गिस्तानमध्ये शिवण्यासाठी जातात.
किर्गिस्तानमधील महाविद्यालयांमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी NEET च्या परिक्षेत ४० ते ५० टक्के मिळवावे लागततात.
किर्गिस्तानमधील वैद्यकिय महाविद्यालयांचे वार्षिक शुल्क ५ ते ६ लाख रुपये आहे.
किर्गिस्तानमधील वैद्यकीय महाविद्यालये एक वर्षाची इंटर्नशिपही देतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.