Ruchika Jadhav
सध्या उन्हाळा सुरू आहे. रखरखत्या उन्हापासून बचाव म्हणून सर्वजण सब्जा पाणी पितात.
विविध रंगाच्या आणि फ्लेवरच्या सरबतमध्ये सब्जा टाकल्याने त्याची चव वाढते.
ज्यूससह काही ठिकाणी मिल्कशेकमध्ये देखील सब्जा मिक्स केला जातो.
मात्र जास्त प्रमाणात सब्जा खाल्याने आपल्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात.
जास्त सब्जा खाल्ल्यास कफ जास्त प्रमाणात वाढतो.
ज्या व्यक्ती सतत सब्जाचे सेवन करतात त्यांना कमी भूक लागते.
सब्जा पचायला जड असतो. त्यामुळे ज्यांची पचन क्षमता कमी अससलेल्या व्यक्तींनी सब्जा खाऊ नये.
सब्जाचे आरोग्यावर होणारे हे दुष्परिणाम प्रत्येक व्यक्तीला माहिती असणे गरजेचे आहे.