dharashiv court orders hostel employee life term for molesting minor child Saam Digital
महाराष्ट्र

Dharashiv: मुकबधीर मुलीवर अत्याचार प्रकरणी वसतिगृहातील कर्मचा-यास आजन्म कारावास

dharashiv court orders hostel employee life term for molesting minor child:

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

मुकबधीर अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात वसतिगृहातील काळजीवाहकास धाराशिव न्यायालयाने आजन्म कारावास व 1 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विशेष म्हणजे अत्याचार झाल्यानंतर मुलीने कोणाला काही सांगितले नव्हते परंतु दामिनी पथकाच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आला आणि संशयितास कृत्याबद्दल शिक्षा झाली.

धाराशिव पोलीसांच्या दामिनी पथकाने बालहक्क सुरक्षा सप्ताह सुरू असताना मुकबधीर निवासी शाळेत भेट दिली हाेती. त्यावेळी इयत्ता 6 वी मधील विद्यार्थींनीने तिच्यावर वसतीगृहातील काळजीवाहकाने अत्याचार केल्याचे पथकास सांगितले.

तब्बल 43 दिवसानंतर दामिनी पथकामुळे हा गुन्हा उघडकीस आला. दरम्यान समोर आलेले पुरावे व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सुर्यवंशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपीला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HIV Awareness : मच्छर चावल्यास HIVचा संसर्ग पसरु शकतो का?

'काँग्रेस आमदारानं मेसेज करून शारीरिक संबंधाची मागणी..' ट्रान्सजेंडरकडून गंभीर आरोप

GK: 'हा' अनोखा पक्षी कोणता? १० महिने सतत आकाशात उडतो आणि झोपतो, जाणून घ्या

Marathi Movie: 'मराठी शाळा पुन्हा भरणार…'; मराठी शाळाचं महत्व सांगणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

गणपती बाप्पा मोरया म्हणताना 'मोरया' या शब्दाचा नेमका अर्थ काय?

SCROLL FOR NEXT