helmet, maharashtra, yavatmal saam tv
महाराष्ट्र

Helmet Compulsion : एक मार्चपासून 'या' जिल्ह्यात हेल्मेटची सक्ती; RTO ने काढला आदेश

नगर, अकाेलानंतर आता यवतमाळ जिल्ह्यात हेल्मेट सक्ती लागू केली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- संजय राठाेड

Yavatmal News : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात बेफाम वाहन चालविणाऱ्यांचा धुडगूस सुरू आहे. त्यातून वारंवार अपघात (accident) होऊन प्राणहानी होत आहे. या प्रकाराला पायबंध घालण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा एकदा हेल्मेट (helmet) सक्ती लागू केली जाणार आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (rto) आणि पाेलिस दल यांच्याकडून मिळालेल्या माहितीनूसार गेल्या वर्षभरात 426 वाहन चालकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. नागरिकांच्या विशेषत: युवा वर्गाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे असे (RTO) सांगण्यात आले.

येत्या एक मार्चपासून या नियमाची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे वाहन चालकांना हेल्मेट परिधान करावे लागणार आहे. अन्यथा दंडात्मक कारवाईस सामाेरे जावे लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून २ मित्रांनी उडी मारली, सामूहिक आत्महत्येने खळबळ; नेमकं काय घडलं?

शेतकऱ्यांना आतापर्यंतची सर्वात मोठी मदत, दुपारी फडणवीस करणार मोठी घोषणा?

Ahaan Panday : 'सैयारा'नंतर अहान पांडेला मोठ्या चित्रपटाची लॉटरी, 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स?

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या वनडे, टी-२० संघाची घोषणा, भारताविरोधात कोणकोण मैदानात उतरणार, पाहा संपूर्ण संघ

आदिवासी मुलींची विक्री, लग्नाचे आमिष दाखवून सौदा; ठाणे अन् पालघरमधील भयंकर प्रकार उघड

SCROLL FOR NEXT