साईबाबांच्या शिर्डीत भक्तांविना गुरुपौर्णिमा उत्सव साजरा गोविंद साळुंके
महाराष्ट्र

साईबाबांच्या शिर्डीत भक्तांविना गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत साई मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव पार पडणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गोविंद साळुंके

शिर्डी-  आज गुरुपौर्णिमेचा Guru Purnima मुख्य दिवस असून साईबाबांच्या Sai Baba शिर्डी Shirdi मध्ये भक्तांविना गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत आहे. कोरोना महामारी संकटामुळे गेल्या दुसऱ्या वर्षीही साईबाबांचे मंदिर Temple दर्शनासाठी बंद असल्याने भक्तांविना गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येत आहे. मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत साई मंदिरामध्ये  गुरुपौर्णिमा उत्सव पार पडणार आहे.

हे देखील पहा -

साईबाबांच्या शिर्डीत  तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे. आज गुरुपौर्णिमाचा मुख्य दिवस आहे. आज साईबाबांच्या काकड आरती ने गुरु पौर्णिमेला सुरुवात झाली. त्यानंतर साईंच्या फोटोची व पोथीची मिरवणूक काढण्यात आली.

मोजक्याच पुजाऱ्यांच्या  उपस्थितीत साई समाधि मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव पार पडत आहे. उत्सवानिमित्त साई मंदिर व मंदिर परिसरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिर आणि मंदिर परिसरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा

Mumbai Local : मुंबईकरांना मोठी भेट! नव्याकोऱ्या 268 एसी लोकल ट्रेन येणार, प्रवास गारेगार होणार!

Viral Video: माणुसकी कुठे मेली, ट्रेनमध्ये कुत्र्याला बांधलं अन् मालक फरार झाला, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर

Vande Bharat Express : पावसाचा फटका वंदे भारत एक्सप्रेसलाही, सोलापूर-मुंबई वंदे भारत रद्द, वाचा सविस्तर

Rekha Gupta : भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारणारा आरोपी कोण? गुजरातसोबत आहे कनेक्शन

SCROLL FOR NEXT