Bribe
Bribe Saam tv
महाराष्ट्र

Latur News: औसात पाच हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकास ACB नं पकडले

दीपक क्षीरसागर

लातुर : शेतक-याकडून पाच हजार रुपयांची लाच (bribe) स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (acb) ग्रामसेवकास (gramsevak) रंगेहाथ पकडून अटक (arrest) केली आहे. ही घटना लातुर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील औसात घडली आहे. (latur latest marathi news)

याबाबत मिळालेली माहिती अशी : कन्हेरी येथील शेतकऱ्यास शासकीय योजनेतून विहीर मंजूर झाली. या विहिरीच्या कामावरील मजूरांचे हजेरी मस्टरवर नावे नोंदवून त्यावर सही करण्यासाठी कन्हेरी गावाचे ग्रामसेवक संजीव गोपाळ माडीबायणे (Gramsevak Sanjeev Gopal Madibayane) यांनी पाच हजार मागितले.

ग्रामसेवक संजीव गोपाळ माडीबोयणे यांच्या मागणीनूसार संबंधित शेतक-याने त्यांना पाच हजार रुपये देण्याचे मान्य केले. त्यानंतर माडीबोयणेला शेतक-याकडून पैसे घेताना औसा येथील मिनार हॉटेलात लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : छोटे पक्ष निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील का? उद्धव ठाकरे शिवसेनेविषयी काय म्हणाले?

Virar News : महिलेने पोलीस अधिकाऱ्याच्या मनगटाचा घेतला चावा; शिवीगाळ, धक्काबुक्की करत विरारमध्ये मद्यधुंद महिलांचा राडा

Amit Shah News: खिचडी घोटाळा, कलम 370, राम मंदिर; जालन्यात अमित शाह यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Sam Pitroda Resigns: वादग्रस्त विधानाने काँग्रेसला टाकलं गोत्यात; सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा; काय होता वाद?

Nagpur Earthquake : नागपूर जिल्हा चौथ्यांदा हादरला, बुधवारी 4 वाजता पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के

SCROLL FOR NEXT