Shivjayanti: अश्व दाैड स्पर्धेत अंबेजोगाई, बेलकुंड, परभणी, अहमदपूरकरांची बाजी

अश्व प्रदर्शनात गौरव काथवटे यांच्या घोड्याने प्रथम, योगीराज पाटील यांचा अश्व द्वितीय तर गोविंद गाढवे यांच्या घोड्याने तृतीय क्रमांक पटकावला.
Horse racing competition held for the first time in Latur district.
Horse racing competition held for the first time in Latur district.saam tv
Published On

लातूर : बेलकुंड येथे झालेल्या अश्व दौड (horse riding) स्पर्धेत (competition) मोठ्या गटात अंबाजोगाईच्या (ambajogai) हुसेन गवळी यांच्या बुलेटने तर लहान गटात बेलकुंडमधील विष्णू कोळी यांच्या बाहूबली या अश्वाने प्रथम क्रमांक मिळविला. या भागात (latur) प्रथमच अश्व दौड स्पर्धा आयाेजिल्याने ती पाहण्यासाठी नागरिकांची माेठी गर्दी झाली होती. (latur latest marathi news)

शिवजयंतीनिमित्त (shivjayanti) आयाेजिलेल्या या स्पर्धेत ३५ अश्वांचा सहभाग होता. ५०० मीटरच्या दोन ट्रॅकवर स्पर्धा झाली. रसिकांनी स्पर्धेत उतरलेल्या अश्वांना (horse) आणि त्यांच्या मालक-चालकांना टाळ्या आणि शिट्या वाजवून दाद दिली.

Horse racing competition held for the first time in Latur district.
Shivena: हिंदूंना ताठ मानेने जगता यावे यासाठी शिवसेनेची उभारणी : एकनाथ शिंदे

या स्पर्धेत मोठ्या गटात अंबाजोगाईच्या (ambajogai) हुसेन गवळीच्या बुलेटने, वसीम अन्सारी (परभणी) यांच्या जासुसने तर सुलतान खोरीवाले (लातूर) यांच्या हिरो अश्वाने पहिले तीन क्रमांक मिळविले. लहान गटात बेलकुंडमधील विष्णू कोळी यांच्या बाहूबलीने, सय्यद अफजल खैराती (अहमदपूर) यांच्या वीरने तर शाहजान खोरीवाले यांच्या टायगरने पहिले तीन क्रमांक मिळविले.

Edited By : Siddharth Latkar

Horse racing competition held for the first time in Latur district.
Bribe: वाळू व्यावसायिकांची तक्रार; २५ हजार रूपयांच्या लाच प्रकरणी तलाठ्यास अटक
Horse racing competition held for the first time in Latur district.
जंगलातुन चरून आल्यानंतर वरंधातील एकाच शेतक-याच्या १० म्हशींचा झाला मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com